IB Bharti 2025 Apply Online
IB Bharti 2025 Apply Online: मित्रांनो भारत सरकारच्या गृह मंत्रालयाच्या अंतर्गत येणाऱ्या इंटेलिजन्स ब्युरो विभागात नवीन पदांसाठी मोठी भरती प्रक्रिया राबविण्यात येत आहे. यासाठी अर्ज ची शेवटची तारीख 17 ऑगस्ट 2025 आहे. या भरतीमध्ये एकूण 4987 पदे भरण्यात येणार आहेत त्यामुळे ही संधी सोडू नका. भरतीची जाहिरात इंटेलिजन्स ब्युरो (गृहमंत्रालय यांच्याद्वारे प्रकाशित करण्यात आले आहे). भरतीची सविस्तर माहिती अर्ज करण्याची लिंक दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा.
महत्त्वाचे : मित्रांनो कोणत्या भरतीचा अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करा. अन्यथा भरती संदर्भात झालेल्या तुमच्या कुठल्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.
भरतीचा विभाग : ही भरती इंटेलिजन्स ब्युरो, (गृहमंत्रालय) भारत सरकारद्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.
एकूण पदे : तब्बल 4987 पदांची मेगा भरती होत आहे.
भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होत आहे. त्यामुळे जे उमेदवार केंद्र सरकारची नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी मोठी संधी आहे.
शैक्षणिक पात्रता : या पदाच्या अर्जासाठी उमेदवार दहावी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे.
| 📜 शॉर्ट जाहिरात | येथे क्लिक करा |
| 💻 ऑनलाइन अर्ज (26 जुलै पासून) | येथे क्लिक करा |
| 🌐 अधिकृत वेबसाईट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
अर्ज पद्धती : ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे.
वयोमर्यादा : 17 ऑगस्ट 2025 रोजी 18 ते 27 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट].
अर्ज सुरू होण्याची तारीख : 26 जुलैपासून अर्ज सुरू होणार आहे.
पदाचे नाव : सहाय्यक केंद्रीय गुप्तचर अधिकारी ग्रेड II/ कार्यकारी अधिकारी (ACIO-II/ कार्यकारी. हे पदे भरण्यात येणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला पूर्ण भारतामध्ये कुठे नोकरी मिळू शकते.
महत्त्वाच्या तारखा :
- Online अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑगस्ट 2025
- परीक्षा: नंतर कळविण्यात येईल.
अर्ज शुल्क : General/OBC/EWS: ₹650/- [SC/ST/ExSM/Women: ₹550/-]
पगार : 44 हजार 900 ते 1 लाख 42 हजार 400 रुपये.
मित्रांनो ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त दहावी पास मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या मेगा भरती बद्दल माहिती मिळेल. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या MN नोकरी वेबसाईटला भेट देत जा.
धन्यवाद!

Hi, this is a comment.
To get started with moderating, editing, and deleting comments, please visit the Comments screen in the dashboard.
Commenter avatars come from Gravatar.