GMC Jalgaon Bharti 2026 Notification
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत काही पदे भरण्यासाठी GMC Jalgaon Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 16 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
GMC Jalgaon Bharti 2026: Government Medical College Jalgaon (GMC Jalgaon) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Assistant Professor (Group-B)” in various disciplines on a contractual basis for a period of 364 days.
GMC Jalgaon Recruitment 2026 in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय जळगाव अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : जळगाव.
ही भरती पहा : Post Office GDS Result 2026: भारतीय डाक विभाग-GDS च्या 23,757 पदांच्या मेगा भरतीची पहिली यादी जाहीर
GMC Jalgaon Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे सहायक प्राध्यापक (गट-ब) हे पद भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदे : 14 पदे भरण्यात येणार आहेत. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
पगार: 1,00,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Eligibility for GMC Jalgaon Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
- MD/MS/DNB/M.Sc./MBBS.
- For Post wise Educational Qualification Details Follow Notification PDF Given Below.
वयोमर्यादा : For unreserved category candidate Maximum 40 years & For reserved category candidate Maximum 45 years.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ही भरती पहा : BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती, पगार 84,000 पर्यंत
GMC Jalgaon Bharti 2026 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सादर करण्याचा / पाठवण्याचा पत्ता: आवक-जावक विभाग, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव, जिल्हापेठ, शासकीय रुग्णालय परिसर, जळगाव – 425001, म.रा. (भारत).
अर्ज शुल्क : नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 16 नोव्हेंबर 2026
निवड: मुलाखतीद्वारे.
मुलाखतीची तारीख: 19 नोव्हेंबर 2026 रोजी सकाळी 11:00 वाजता.
मुलाखतीची पत्ता: अधिष्ठाता, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, जळगाव (परिषद कक्ष).
GMC Jalgaon Bharti 2026 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर GMC Jalgaon Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.
धन्यवाद!
