Van Vibhag Yavatmal Bharti 2026 Notification
पुसद वनविभाग, यवतमाळ मध्ये वाहन चालक पदांची भरती सुरू झाली आहे. Van Vibhag Yavatmal Bharti 2026 यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 नोव्हेंबर 2026 पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा,
आणि अधिकृत जाहिरात चेक केल्यावरच अर्ज करा. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप व टेलेग्राम ग्रुप लगेच जॉइन करा. जेणेकरून सर्व माहिती वेळेवर मिळेल.
Van Vibhag Yavatmal Recruitment 2026 in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती वन विभाग अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : यवतमाळ.
ही भरती पहा : Post Office GDS Result 2026: भारतीय डाक विभाग-GDS च्या 23,757 पदांच्या मेगा भरतीची पहिली यादी जाहीर
Van Vibhag Yavatmal Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरणात येणार आहेत.
- डाटा एन्ट्री ऑपरेटर
- वाहन चालक
- रखवालदार/चौकीदार
- जलद कृती बचाव दल मजुर.
एकूण रिक्त पदे : 22 पदे भरण्यात येणार आहेत. (सविस्तर माहितीसाठी खाली दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
पगार: 16,000/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
Eligibility for Van Vibhag Yavatmal Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता: पदाच्या आवश्यकतेनुसार वन्यजीव/विज्ञान विषयातील पदवीधर, पदव्युत्तर पदवी किंवा वैध वाहन चालविण्याचा परवाना. (दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.)
वयोमर्यादा : नमूद नाहीये.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
ही भरती पहा : BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती, पगार 84,000 पर्यंत
Van Vibhag Yavatmal Bharti 2026 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज सादर करण्याचा / पाठवण्याचा पत्ता: उपवनसंरक्षक, पुसद वनविभाग, पुसद “वनभवन” प्रशासकिय इमारत, मुख्य पोस्ट ऑफीस जवळ, तहसिल रोड पुसद, ता. पुसद, जि. यवतमाळ ४४५२०४
अर्ज शुल्क : नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 नोव्हेंबर 2026
नोकरीचे ठिकाण: पुसद, यवतमाळ.
Van Vibhag Yavatmal Bharti 2026 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Van Vibhag Yavatmal Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.
धन्यवाद!
