ASRB ICAR Bharti 2026 Notificaiton
ASRB ICAR Bharti 2026: जर तुम्हाला केंद्र शासनाची नोकरी हवी असेल तर सध्या भारतीय कृषी संशोधन परिषदेत 1393 पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 17 डिसेंबर 2026 (11:59 PM) आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे.
The Agricultural Scientists Recruitment Board (ASRB) will hold a Centralized Combined Examination-2026 for recruitment to the posts of Technical Assistant (T-3) in respect of Indian Council of Agricultural Research (ICAR) Institutes and Senior Technical Assistant (T-4).
ASRB ICAR Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती: पुढे पदांची सविस्तर माहिती दिली आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | टेक्निकल असिस्टंट (T-3) | 1,254 |
| 2 | सिनियर टेक्निकल असिस्टंट (T-4) | 139 |
| Total | 1,393 |
एकूण पदे: एकूण 1393 पदे भरण्यात येणार आहेत.
Educational Qualification
शैक्षणिक पात्रता: पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे.
- पद क्र.1: कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स & कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार).
- पद क्र.2: कृषी, उद्यानविद्या, कृषी अभियांत्रिकी, कृषी-वनसंवर्धन, अन्न विज्ञान, जैवतंत्रज्ञान, पर्यावरण विज्ञान, गृह विज्ञान, समुदाय विज्ञान, नैसर्गिक शेती, ग्रंथालय विज्ञान, ग्रंथालय व माहिती विज्ञान, संगणक उपयोजन (Computer Applications), संगणक विज्ञान किंवा माहिती तंत्रज्ञान (IT) या विषयांत पदवी; किंवा B.V.Sc. & A.H.; B.F.Sc.; किंवा सिव्हिल, कृषी, यांत्रिक (Mechanical), विद्युत (Electrical), इलेक्ट्रॉनिक्स, वस्त्रोद्योग तंत्रज्ञान (Textile Technology), फायबर प्रोसेसिंग, इलेक्ट्रॉनिक्स अँड इन्स्ट्रुमेंटेशन अभियांत्रिकी या क्षेत्रांतील B.E./B.Tech. पदवी किंवा तीन वर्षांचा डिप्लोमा; अथवा माहिती तंत्रज्ञान (IT), संगणक विज्ञान किंवा इलेक्ट्रॉनिक्स अँड कम्युनिकेशन अभियांत्रिकीमधील B.E./B.Tech. पदवी (निवडलेल्या कार्यात्मक गटाच्या/उपगटाच्या आवश्यकतेनुसार).
पगार: ₹29,200 to ₹92,300 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
ASRB ICAR Bharti 2026 Age Limit
वयाची अट: 17 डिसेंबर 2026 रोजी 21 ते 30 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
ही अपडेट पहा : Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास
How to Apply for ASRB ICAR Bharti 2026
अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.
अर्ज शुल्क:
- GEN: ₹300/-
- OBC/EWS:₹300/-
- SC/ST/ExSM/महिला/ट्रान्सजेंडर: फी नाही
नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.
ASRB ICAR Bharti 2026 Apply Online Last Date
महत्वाच्या तारखा:
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2026 (11:59 PM)
- अर्ज दुरुस्ती: 18 ते 20 डिसेंबर 2026
- पूर्व परीक्षा: जानेवारी 2027
ASRB ICAR Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| अभ्यासक्रम | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | Click Here |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
ASRB ICAR Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
