ONGC Apprentice Bharti 2026: मुदतवाढ! तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात अप्रेंटिस पदांच्या 3047 जागांसाठी भरती

ONGC Apprentice Bharti 2026 Notificaiton

ONGC Apprentice Bharti 2026: जर तुम्हाला केंद्र शासनाची नोकरी हवी असेल तर सध्या तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात 3047 पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 नोव्हेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे.

Oil and Natural Gas Corporation Limited (ONGC), Applications are invited from candidates meeting the following qualifications for engagement as Apprentices under Apprentices Act 1961 (as amended from time to time) in the trade/disciplines. 

ONGC Apprentice Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती: पुढे पदांची सविस्तर माहिती दिली आहे.

अ. क्र.पदाचे नावपद संख्या
1ट्रेड अप्रेंटिस1973
2पदवीधर अप्रेंटिस890
3टेक्निशियन अप्रेंटिस174
Total 3047

एकूण पदे: एकूण 3047 पदे भरण्यात येणार आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

ही भरती पहा: ZP Bharti 2026: जिल्हा परिषदेमध्ये 15,600+ पदे रिक्त! मेगा भरती? जिल्ह्यानुसार रिक्त पदांची यादी येथे पहा

Educational Qualification for ONGC Apprentice Bharti 2026

शैक्षणिक पात्रता: पदासाठी शैक्षणिक पात्रता वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे पहा.

  • 1. ट्रेड अप्रेंटिस: 10वी उत्तीर्ण किंवा 12वी उत्तीर्ण किंवा संबंधित ट्रेडमधील ITI [COPA / ड्राफ्ट्समन (सिव्हिल) / इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / फिटर / इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक / मशीनिस्ट / मेकॅनिक मोटर व्हेईकल / डिझेल मेकॅनिक / मेडिकल लॅबोरेटरी टेक्निशियन (पॅथॉलॉजी) / मेकॅनिक रेफ्रिजरेशन & एअर कंडिशनिंग / स्टेनोग्राफी (इंग्लिश) / सर्व्हेअर / वेल्डर]. तसेच फायर सेफ्टी टेक्निशियन पदासाठी संबंधित ट्रेडमधील ITI किंवा 10वीनंतर दोन वर्षांचा ITI आवश्यक आहे.
  • 2. पदवीधर अप्रेंटिस: B.Com / B.A. / B.Sc. / B.B.A. / B.E. / B.Tech किंवा पदानुसार संबंधित शैक्षणिक पात्रता. (उदा. B.Sc. Chemistry, BBA, Commerce मधील पदवी, Geology विषयासह पदवी इ.)
  • 3. डिप्लोमा अप्रेंटिस: संबंधित इंजिनिअरिंग शाखेतील तीन वर्षांचा डिप्लोमा (कॉम्प्युटर सायन्स / इलेक्ट्रॉनिक्स & टेलिकम्युनिकेशन / इलेक्ट्रिकल / सिव्हिल / इन्स्ट्रुमेंटेशन / मेकॅनिकल).

पगार: नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

ONGC Apprentice Bharti 2026 Age Limit

वयाची अट: 29 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 24 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही अपडेट पहा : Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

How to Apply for ONGC Apprentice Bharti 2026

अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.

अर्ज शुल्क: अर्ज शुल्क नाहीये.

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

ONGC Apprentice Bharti 2026 Apply Online Last Date

महत्वाच्या तारखा:

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 20 नोव्हेंबर 2026 29 नोव्हेंबर 2026
  • निकाल/निवड: 15 डिसेंबर 2026

ONGC Apprentice Bharti 2026 Important Links

ONGC Apprentice Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रक Click Here
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Online अर्जट्रेड अप्रेंटिस (NAPS): Apply Online
पदवीधर & टेक्निशियन अप्रेंटिस (NATS): Apply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती

ONGC Apprentice Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.

ही अपडेट पहा :