SIDBI Bharti 2026 Notification
SIDBI Bharti 2026: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत विविध पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 डिसेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. व अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर हव्या असतील तर आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
ही भरती पहा: Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास
SIDBI Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती: या भरतीमधील रिक्त पदांची माहिती पुढे दिली आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (जनरल) | 53 |
| 2 | असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (हिंदी) | 02 |
| 3 | असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (लीगल) | 03 |
| 4 | असिस्टंट मॅनेजर – ग्रेड A (IT) | 05 |
| 5 | मॅनेजर ग्रेड B (हिंदी) | 01 |
| 6 | मॅनेजर ग्रेड B (लीगल) | 03 |
| 7 | मॅनेजर ग्रेड B (IT) | 01 |
| Total | 68 |
एकूण पदे: 68 पदे भरण्यात येणार आहेत.
SIDBI Bharti 2026 Qualification
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1: (i) 60% गुणांसह पदवी (कॉमर्स / इकॉनॉमिक्स / मॅथेमॅटिक्स / स्टॅटिस्टिक्स / बिझनेस अॅडमिनिस्ट्रेशन / इंजिनिअरिंग) [SC/ST/PWD: 50% गुण] किंवा CS/CMA/ ICWA/CFA/CA/ MBA/ PGDM (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) 60% गुणांसह कोणत्याही शाखेतील पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] + हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी अशा भाषांतरामध्ये किमान एक वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा (Post-Graduate Diploma) किंवा 50% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.3: (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.4: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 02 वर्षे अनुभव
- पद क्र.5: (i) 60% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदवी [SC/ST/PWD: 50% गुण] + हिंदी ते इंग्रजी आणि इंग्रजी ते हिंदी अशा भाषांतरामध्ये किमान एक वर्षाचा पदव्युत्तर डिप्लोमा (Post-Graduate Diploma) किंवा 50% गुणांसह हिंदी/इंग्रजी पदव्युत्तर पदवी (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.6: (i) 50% गुणांसह विधी पदवी [SC/ST/PWD: 45% गुण] (ii) 05 वर्षे अनुभव
- पद क्र.7: (i) 60% गुणांसह B.E./B.Tech/MCA [SC/ST/PWD: 55% गुण] (ii) 04 वर्षे अनुभव
पगार: नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयाची अट : 21 नोव्हेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- पद क्र.1 ते 4: 21 ते 30 वर्षे
- पद क्र.5 ते 7: 25 ते 33 वर्षे
वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
ही भरती पहा: MSRTC Bharti 2026: एसटी महामंडळात 13,940 चालक आणि यांत्रिकी पदांची भरती! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
SIDBI Bharti 2026 Application Fees
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज शुल्क: GEN/OBC/EWS: ₹1100/- [SC/ST/PWD: ₹175/-]
नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत
Small Industries Development Bank of India Bharti Apply Last Date
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 11 डिसेंबर 2026
- परीक्षा (Phase I & II): 27 डिसेंबर 2026
- परीक्षा (Phase III): फेब्रुवारी 2027

SIDBI Bharti 2026 Important Links
| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
SIDBI Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
