Mazagon Dock Bharti: मित्रांनो नमस्कार,माझगाव डॉक मुबई येथे विविध पदांची भरती प्रक्रिया सुरु.माझगाव डॉक हि एक सरकार मान्य नामांकित असा विभाग आहे. तसेच या विभागामध्ये हजारो कामगार हे काम करत आहेत. आणि आणखी कामगारांची भरती देखील करण्यात येत आहे. या भरती करता शैक्षणिक पात्रता, तसेच वयाची अट हि काय आहे या बाबत सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.
Mazagon Dock Bharti 2024: Mazagon Dock Shipbuilders Recruitment for Vacant Posts
Mazagon Dock Shipbuilders Limited (MDL) has announced its recruitment for the year 2024, with a range of vacant posts available across various departments. As one of India’s premier shipyards, MDL employs over 6,000 professionals, contributing to the nation’s defense and maritime sectors. This is a great opportunity for skilled professionals to join a prestigious organization and contribute to its ongoing projects.
- एकूण पदे:- 234 पदे हि भरण्यात येणार आहेत.
- भरती विभाग:- माझगाव डॉकशिप बिल्डर्स मुबई या विभागा द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे.
- पदाचे नाव:- स्टोअर कीपर, फायर फायटर, वाहन चालक तसेच इतर पदे हि जाहिराती मध्ये देण्यात आलेली आहेत.
- मासिक वेतन:- किमान 13,000 हजार ते 22,000 रुपये.
- या भरती संदर्भार्त अधिक माहिती हि जाहिराती मध्ये देण्यात आलेली आहे जाहिरात पाहण्यासाठी खाली देलेल्या लिंक द्वारे पहा.
- Mazagon Dock Bharti
जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
अर्ज करण्यासठी | इथे क्लिक करा |
- अर्ज करण्याची पद्धत:- ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता.
- अर्ज शुल्क:- 100 रुपये
- मागासवर्गीय:- फी नाही
- नोकरी ठिकाण:- मुंबई
मित्रांनो तुम्हाला जर दररोज च्या भारती अपडेट्स जाणून घ्यायच्या असतील तर तुम्ही आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन होऊ शकता.
WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठी | इथे क्लिक करा |