वनविभागा भरती 2024| पात्रता – 10 वी पास ते पदवीधर | Vanvibhag Bharti 2O24-25

Vanvibhag Bharti 2O24-25: मित्रांनो नमस्कार, वन विभागा अंतर्गत पद भरण्यात येणार आहेत, तर या भरतीसाठी शैक्षणिक पात्रता तसेच शारीरिक पात्रता काय असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती खालीलप्रमाणे.

महाराष्ट्र वनविभाग अंतर्गत पेंच व्याघ्र प्रकल्पया मध्ये विविध पदांची भरती सुरु, या भरती मध्ये 10 वी पास ते पदवीधर तसेच ITI उत्तीर्णसाठी हि भरती काढण्यात आलेली आहे.

Maharashtra Forest Department Van Vibhag Bharti 2024-25 Recruitment Notification The Maharashtra Forest Department (Van Vibhag) has recently published a recruitment notification for the year 2024-25. The recruitment aims to fill various positions in the department. Candidates who meet the eligibility criteria are invited to apply for these posts. Vanvibhag Bharti 2O24-25
  • पद संख्या:- पदांची सविस्तर माहिती हि जाहिराती मध्ये देण्यात आलेली आहे जाहिरात सविस्तर वाचा.
  • पदाचे नाव:- खाली दिलेल्या PDF मध्ये सविस्तर माहिती पहा.
  • भरती विभाग:- महाराष्ट्र वन विभाग
  • मासिक वेतन:- 13,000 हजार ते 30,000 हजार इतके राहणार आहे.
  • अधिकृत जाहिरात:- संपूर्ण माहिती हि जाहिराती मध्ये सविस्तर दिलेली आहे.
  • शैक्षणिक पत्रात:- 10 वी पास ते पदवीधर असल्यास अर्ज करू शकता.
  • Vanvibhag Bharti 2O24-25
जाहिरात पाहण्यासाठी इथे क्लिक करा
अधिक माहितीसाठीइथे क्लिक करा
  • वायोमर्यादा:- तूर्तास निर्दीष्ट आहे
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे.
  • एकूण पदे:- 11
  • मुलाखतीची तारीख:- 13 डिसेंबर 2024
  • मुलाखतीचा पत्ता:- हरिसिंग वन विभाग नागपूर येथे मुलाखत घेण्यात येणार आहे.

मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली जर का हि माहिती तुम्हाला सर्वात आधी पहायची असेल तर आमच्या WhatsApp ग्रुप ला नक्की जॉईन व्हा.

WhatsApp ग्रुप जॉईन करण्यासाठीइथे क्लिक करा

3 thoughts on “वनविभागा भरती 2024| पात्रता – 10 वी पास ते पदवीधर | Vanvibhag Bharti 2O24-25”

Leave a Comment