ठाणे महानगरपालिकेत 42 पदांची भरती|Thane Mahanagarpalika Bharti 2024

Thane Mahanagarpalika Bharti 2024 : नमस्कार मैत्रांनो, ठाणे महानगरपालिका (TMC) 2024 मध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर केली आहे. या भरतीसाठी वैद्यकीय अधिकारी, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक आणि प्रोग्राम असिस्टंट – QA पदांसाठी अर्ज मागवले जात आहेत. एकूण 42 पदांसाठी ही भरती आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 17 डिसेंबर 2024 पर्यंत अर्ज करणे आवश्यक आहे.

पदांची माहिती:

  • वैद्यकीय अधिकारी – 20 पदे
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ – 19 पदे
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक – 02 पदे
  • प्रोग्राम असिस्टंट – QA – 01 पद

शैक्षणिक पात्रता:

  • वैद्यकीय अधिकारी: MBBS डिग्री
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: (i) 12वी उत्तीर्ण (ii) लॅब टेक्निशियन डिप्लोमा
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक: MBBS किंवा B.D.S./B.A.M.S./B.H.M.S./B.U.M.S./BPTh + MPH/MHA/MBA (Health care administration)
  • प्रोग्राम असिस्टंट – QA: (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) इंग्रजी टायपिंग 40 शब्द/मिनिट आणि मराठी टायपिंग 30 शब्द/मिनिट

वयाची अट (17 डिसेंबर 2024 रोजी):

  • वैद्यकीय अधिकारी: 18 ते 69 वर्षे
  • प्रयोगशाळा तंत्रज्ञ: 18 ते 64 वर्षे
  • सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट)
  • प्रोग्राम असिस्टंट – QA: 18 ते 38 वर्षे (मागासवर्गीयांसाठी 5 वर्षांची सूट)

नोकरी ठिकाण: ठाणे

अर्ज शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹150/-
  • मागासवर्गीय प्रवर्ग: ₹100/-

अर्ज सादर करण्याचे ठिकाण: ठाणे महानगरपालिका भवन, सरसेनानी जनरल अरुणकुमार वैद्य मार्ग, चंदनवाडी पाचपाखाडी, ठाणे – 400 602

महत्त्वाच्या तारखा:

  • अर्ज सादर करण्याची शेवटची तारीख: 17 डिसेंबर 2024

महत्वाच्या लिंक्स: Thane Mahanagarpalika Bharti

जाहिरात (PDF) पाहण्यासाठी

इथे क्लिक करा

ऑनलाइन अर्ज करा

इथे क्लिक करा

 

आपल्या अर्जाची प्रक्रिया वेळेत पूर्ण करा आणि आवश्यक कागदपत्रांसह 17 डिसेंबर 2024 पूर्वी अर्ज सादर करा. मित्रांनो तुम्हाला जर अशीच माहिती जाणून घ्यायची असेल तर आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन करा.Thane Mahanagarpalika Bharti

Leave a Comment