Bro Bharti 2024 : मित्रांनो नमस्कार, बॉर्डर रोड ऑर्गनाईझेशन मध्ये भरती ही सुटलेली आहे, या भरती करता शैक्षणिक पात्रता आणि कोण कोण अर्ज करू माहिती शकते या संदर्भारत सविस्तर माहिती. बी आर ओ बोर्डर रोड ऑर्गनाईझेशन, या मध्ये तब्बल 466 इतकी पदे भरण्यात येणार आहेत, या मध्ये इंजिनियर पदांची भरती ही असणार आहे.
- बी आर ओ ही एक केंद्र संघटना आहे, या मध्ये पहाडी भागांमध्ये तसेच बर्फाळ प्रदेशात रस्ते बनवण्याचे काम करते.
- या भरती करता ऑफलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
जाहिरात क्रमांक:- 01/2024
संपूर्ण जागा:- 0466
शैक्षणिक पात्रता:
- पद क्र. 1:
- 12वी उत्तीर्ण
- आर्किटेक्चर किंवा ड्राफ्ट्समॅनशिप प्रमाणपत्र किंवा ITI-ड्राफ्ट्समन (सिव्हिल)
- 1 वर्षाचा अनुभव
- पद क्र. 2:
- (i) पदवीधर
- (ii) राष्ट्रीय कॅडेट कोर ‘बी’ प्रमाणपत्र किंवा लष्करातील माजी नायब सुभेदार (सामान्य कर्तव्य) किंवा नौदल/हवाई दलातील समतुल्य
- पद क्र. 3:
- ITC/ITI/NCTVT + 1 वर्षाचा अनुभव
- किंवा संरक्षण सेवा नियम, रेकॉर्ड किंवा तत्सम आस्थापनांमध्ये टर्नरसाठी क्लास II अभ्यासक्रम उत्तीर्ण
- पद क्र. 4:
- (i) 10वी उत्तीर्ण
- (ii) ITI (Machinist)
- पद क्र. 5:
- (i) 10वी उत्तीर्ण
- (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य
- पद क्र. 6:
- (i) 10वी उत्तीर्ण
- (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा समतुल्य
- (iii) 6 महिने अनुभव
- पद क्र. 7:
- (i) 10वी उत्तीर्ण
- (ii) अवजड वाहन चालक परवाना किंवा डोझर/एक्सकॅव्हेटर ड्रायव्हिंग लायसन्स
- (iii) डोझर/एक्सकॅव्हेटर चालवण्याचा 6 महिने अनुभव
पदांची नावे:-
Bro Bharti 2024
पदाचे नाव & तपशील:
- ड्राफ्ट्समन – 16 पदे
- सुपरवाइजर (Administration) – 02 पदे
- टर्नर – 10 पदे
- मशीनिस्ट – 01 पद
- ड्रायव्हर मेकॅनिकल ट्रांसपोर्ट (OG) – 417 पदे
- ड्रायव्हर रोड रोलर – 02 पदे
- ऑपरेटर एक्सकेवेटर मशीन – 18 पदे
Total – 466 पदे
महत्वाच्या लिंक:-
जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
आवेदन करण्यासाठी अर्ज | इथे क्लिक करा |
अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी | इथे क्लिक करा |
परीक्षा शुल्क भरण्यासाठी Bro Bharti 2024 | इथे क्लिक करा |
आवेदन अर्ज करण्याची शेवटची तारीख:– 30 डिसेंबर 2024
वयाची अट:-
30 डिसेंबर 2024 रोजी [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
पद क्रमांक:- 1 ते 7 / 18 ते 27 वयो वर्ष मर्यादा
पद क्रमांक:- 3 / 18 ते 2 वयो वर्ष मर्यादा
परीक्षा:- नंतर कळवण्यात येईल
शरीक पात्रता
विभाग | उंची (सेमी) | छाती (सेमी) | वजन (किलो) |
---|---|---|---|
पश्चिम हिमालयी प्रदेश | 158 | 75 सेमी + 5 सेमी वाढ | 47.5 |
पूर्वी हिमालयी प्रदेश | 152 | 75 सेमी + 5 सेमी वाढ | 47.5 |
पश्चिम प्लेन क्षेत्र | 162.5 | 76 सेमी + 5 सेमी वाढ | 50 |
पूर्व क्षेत्र | 157 | 75 सेमी + 5 सेमी वाढ | 50 |
मध्य क्षेत्र | 157 | 75 सेमी + 5 सेमी वाढ | 50 |
दक्षिणी क्षेत्र | 157 | 75 सेमी + 5 सेमी वाढ | 50 |
गोरखास (भारतीय) | 152 | 75 सेमी + 5 सेमी वाढ | 47.5 |