Income Tax Department Nagpur Bharti 2026: आयकर विभाग नागपूर अंतर्गत विविध पदांची भरती!

Income Tax Department Nagpur Bharti 2026 Notification

Income Tax Department Nagpur Bharti 2026: मित्रांनो Income Tax Department Nagpur Bharti 2026 द्वारे विविध पदे भरण्यात येणार आहेत. त्यासाठी नवीन भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे. आणि या भरतीसाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 10 फेब्रुवारी 2026 आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.

महत्त्वाचे : मित्रांनो कोणत्या भरतीचा अर्ज करण्याच्या अगोदर दिलेली पीडीएफ जाहिरात वाचूनच अर्ज करा. अन्यथा भरती संदर्भात झालेल्या तुमच्या कुठल्याही नुकसानीला आम्ही जबाबदार नाही.

भरतीचा विभाग : ही भरती आयकर विभाग नागपूर द्वारे प्रसिद्ध करण्यात आले आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना सरकारी विभागात नोकरी मिळवण्याची चांगली संधी आहे.

भरतीची श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होत आहे. त्यामुळे जे उमेदवार केंद्र सरकारची नोकरी करू इच्छित आहेत त्यांच्यासाठी मोठी संधी आहे.

मुंबई आयकर विभाग भरती येथे पहा : Income Tax Department Mumbai Bharti 2026: आयकर विभाग मुंबई येथे विविध पदांची भरती.

पदांचे नाव : उपसंचालक (प्रणाली), अतिरिक्त संचालक (प्रणाली), संचालक (प्रणाली).

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयोमर्यादा : १८ वर्षे ते ३८ वर्षे.

अर्ज प्रक्रिया : ऑफलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

Income Tax Department Nagpur Bharti 2026 Notification PDF

Income Tax Department Nagpur Bharti 2026
📜 जाहिरातयेथे क्लिक करा
🌐 अधिकृत वेबसाईटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

.अर्ज सुरू होण्याची तारीख : 21 जानेवारी 2026 पासून अर्ज सुरू!

महत्त्वाच्या तारखा :

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 10 फेब्रुवारी 2026

अर्ज शुल्क : अर्ज शुल्क नाही.

पगार : दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

अर्ज पाठवण्याचा पत्ता : आयकर संचालनालय (प्रणाली), केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ, तळमजला, ई२, एआरए सेंटर, झंडेवालान एक्स्टेंशन, नवी दिल्ली – ११००५५.

मित्रांनो ही माहिती तुमच्या जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना या मेगा भरती बद्दल माहिती मिळेल. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या MN नोकरी वेबसाईटला भेट देत जा.

धन्यवाद!

Leave a Comment