Jalsampda Vibhag Bharti- जलसंपदा विभागा अंतर्गत पद भरती सुरु!

Jalsampda Vibhag Bharti 2024:- मित्रांनो नमस्कार, आपण जर नोकरीच्या शोधात असाल तर जलसंपदा विभागा अंतर्गत पद भरती सुरु झाली आहे. या पदासाठी पात्र जे कोणी इच्छुक व अनुभवी उमेदवारांनी या पदासाठी अर्ज करावा. या भरती करता शैक्षणिक पत्रात तसेच वयाची अट काय असणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती खाली देण्यात आलेली आहे.

Jalsampda Vibhag Bharti 2024
The Jalsampda Vibhag (Water Resources Department) of Maharashtra has announced vacancies for 2024. This is an official recruitment by the Maharashtra Government for various posts under the department. Candidates interested in applying for the available positions should check the official notifications for detailed information regarding eligibility, application process, and important dates.
Let me know if you need further details or specific information on the vacancy!
  • पदाचे नाव:- पदांची सविस्तर माहिती हि अधिकृत जाहिराती मध्ये दिलेली आहे.
  • विभाग:- जल संपदा विभागा.
  • प्रकाशित जाहिरात:- हि जल संपदा विभागा अंतर्गत प्रकाशित केली आहे.
  • शैक्षणिक पात्रता:- शैक्षणिक पात्रता हि पदा नुसार आहे, या संदर्भात सविस्तर माहिती हि जाहिराती मध्ये वाचा.
  • संपूर्ण जाहिरात पाहण्यासाठी खाली दिलेल्या लिंक द्वारे पहा.
  • Jalsampda Vibhag Bharti
अधिकृत जाहिरात पाहण्यासाठीइथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
  • अर्ज स्वीकारण्याची पद्धत:- या विभाग अंतर्गत अर्ज हे ऑफलाईन पद्धतीने मागवण्यात आले आहेत.
  • भरती कालवधी:- कंत्राटी पद्धतीने पद भरती होणार आहे या संदर्भात सविस्तर माहिती हि PDF मध्ये देण्यात आलेली आहे.
  • नोकरी ठिकाण:- छत्रपती संभाजीनगर.

मित्रांनो तुम्हाला जर अशीच भरती ची दररोज माहिती हवी असेल तर आमच्या WhatsApp ग्रुप ला जॉईन व्हा. आणि हि माहिती तुमच्या मित्रांना नक्की.

Leave a Comment