Krushi Sahayyak Bharti:कोणती हि परीक्षा नाही, कृषी सहाय्यक भरती 2024, पगार 1600 हजार

Krushi Sahayyak Bharti: मित्रांनो नमस्कार, आपण जर कामाच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक भरती निघालेली आहे, हि भरती थेट मुलाखती द्वारे होणार आहे. या भरतीची जाहिरात व शैक्षणिक पात्रता जाणून घेण्यासाठी माहिती सविस्तर वाचा.

mahrashtra krushi Sahayyak  bharti 2024 this is a agriculltural assistant post in only one post this job you can this aplay.
  • भरती विभाग:- महाराष्ट्रा कृषी प्रादेशिक संशोधन केंद्र या विभगा मार्फत हि जाहिरात निघाली आहे.
  • शैक्षणिक पात्रता:- या पदासाठी शैक्षणिक पत्रात हि अधिकृत जाहिराती मध्ये सविस्तर दिलेली आहे.
  • पदाचे नाव:- कृषी सहाय्यक महाराष्ट्र राज्य असे या पदाचे नाव आहे.
  • मासिक वेतन:– या पदाकरता मासिक वेतन हे 1600 हजार रुपये इतके असणार आहे.
  • या भरती ची सविस्तर माहिती हि खाली दिलेल्या जाहिराती मध्ये पहा.
PDF जाहिरात (AD)इथे क्लिक करा
अर्ज करण्यासाठीइथे क्लिक करा
  • वायोमर्यादा:- या पदासाठी वयाची अट हि खुल्याप्रवर्गासाठी 18 ते 30 व मागासवर्गीय – 18 ते 43 वर्षे एवढी आहे.
  • अर्ज करण्याची पद्धत:- ऑफलाईन अर्ज
  • इतर पात्रता:- B.SC हि किमान दोन वर्षाची असणे आवश्यक, तेच कीड व रोगांचा आभ्यास
  • नोकरी ठिकाण:- कृषी केंद्र कर्जत रायगड

या भरतीसाठी अर्ज हा सांगितल्या प्रमाणे करावा, ज्या प्रकारे जाहिराती मध्ये सांगण्यात आले आहे व कोण कोणती कागद पत्र लागणार आहेत या बाबत सविस्तर माहिती हि जाणून घ्यावी. Krushi Sahayyak Bharti

या भरती मध्ये उमेदवाराची मुलाखती द्वारे निवड केली जाणार आहे. तसेच निवड झालेल्या उमेदवारांना 500 रुपये किंमतीच्या स्टम्प पेपर वर हमी पत्र देणे आवश्यक आहे. तसेच या कामाचा कालवधी हा 11 महिन्यांचा आहे.

Leave a Comment