MECON Bharti 2026: मेकॉन लिमिटेड मध्ये 159 जागांसाठी भरती. पगार – 67,000 पासून

MECON Bharti 2026 Notification

मेकॉन लिमिटेड अंतर्गत 159 पदांसाठी MECON Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे विविध पद भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 ऑक्टोबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

MECON Limited is one of the leading Design, Engineering, Consultancy & Contracting organizations in India. The company offers a complete range of services for Greenfield and Brownfield projects through the entire project lifecycle from concept to commissioning including Engineering, Procurement and Construction (EPC) execution.

MECON Recruitment 2026 in Marathi

भरतीचा विभाग : ही भरती मेकॉन लिमिटेड अंतर्गत होणार आहे.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत.

ही भरती पहा : Post Office GDS Result 2026: भारतीय डाक विभाग-GDS च्या 23,757 पदांच्या मेगा भरतीची पहिली यादी जाहीर

MECON Bharti 2026 Vacancy

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1अ‍ॅडिशनल इंजिनिअर19
2इंजिनिअर01
3डेप्युटी इंजिनिअर62
4असिस्टंट इंजिनिअर47
5ज्युनियर इंजिनिअर15
6ज्युनियर / असिस्टंट / डेप्युटी इंजिनिअर01
7डेप्युटी एक्झिक्युटिव18
Total159

एकूण रिक्त पदे : 159 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

Educational Qualification for MECON Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता :

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
    1. Post No.1: (i) B.E./B.Tech (ii) 10 years of experience
    2. Post No.2: (i) Engineering Diploma or other degree (ii) Diploma in Industrial Fire & Safety / Industrial Safety / HSE (ii) 16 years of experience
    3. Post No.3: (i) B.E./B.Tech / B.Sc / M.Sc (Chemistry) (ii) 05 years of experience
    4. Post No.4: (i) Engineering Diploma or other degree + Diploma in Industrial Fire & Safety / Industrial Safety / HSE + 05 years of experience OR B.E./B.Tech (Mechanical / Instrumentation / Power Plant / Civil) (ii) 02-03 years of experience
    5. Post No.5: (i) B.E./B.Tech (Chemical Engineering / Mechanical / Electrical / Electrical & Electronics) (ii) 01-02 years of experience
    6. Post No.6: (i) Degree in any discipline or B.E./B.Tech (ii) Diploma in Industrial Health & Safety (iii) 02-05 years of experience
    7. Post No.7: (i) B.E./B.Tech (ii) 05 years of experience

    वयोमर्यादा : 25 सप्टेंबर 2026 रोजी 50 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.

    येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

    Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

    वेतन : उमेदवाराला 59,300 पासून पगार मिळणार आहे. पगार पदानुसार वेगवेगळा आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.

    ही भरती पहा : BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती, पगार 84,000 पर्यंत

    MECON Bharti 2026 Apply Online

    अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.

    अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM: फी नाही]

    अर्ज करण्याची शेवटची तारीख: 17 ऑक्टोबर 2026 27 ऑक्टोबर 2026

    MECON Bharti 2026 Notification PDF

    भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

    MECON Bharti 2026
    सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
    अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
    Online अर्जApply Online
    अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
    ☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
    जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर MECON Notification 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.

    धन्यवाद!