NDV Bharti: भारतीय नेव्हल डॉकयार्ड मध्ये विविध पदांची भरती, या भरती मध्ये ITI झालेल्या तरुणांना Apprenticeship Training करण्याची सुवर्ण संधी तसेच या संदर्भात सविस्तर खालीलप्रमाणे.
भारतीय नेव्हल डॉकयार्ड मध्ये तब्बल 275 पदांची भरती हि होणार आहे. या भरतीसाठी आवेदाब अर्ज प्रक्रिया हि देखील सुरु झालेली आहे.
पदाचे नाव – अप्रेंटीस
भरण्यात येणाऱ्या जागा तसेच ट्रेड –
मेकॅनिकल (डिजेल ),मशीनिस्ट, फिटर, पाईप फिटर, MMTM, इलेक्ट्रॉनिक, इलेक्ट्रिकल, वेल्डर, शिट मेटल, शिपराईट, पेंटर, मेकॅनिक मेकॅनीक्स,कोपा,फाउंड्री, AC मेकॅनीक
अर्ज करण्यासाठी लागणारा शुल्क- फी नाही
नोकरी ठिकाण- विशाखापट्टणम
वयाची अट- 02 मे 2011 रोजी
शैक्षणिक पात्रता- 10 उत्तीर्ण तसेच संबंधित ट्रेड मध्ये 60 टक्के हून अधिक गुण
अर्ज पाठवण्याचा पत्ता-
अधिकारी-प्रमुख (अप्रेन्टिसशिप), नौदल शिपाश्रम विद्यालय, व्ही.एम. नौदल तळ, एस.ओ., पी.ओ., विशाखापट्टणम – ५३० ०१४, आंध्र प्रदेश.
NDV Bharti
जाहिरात पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिकृत वेबसाईट पाहण्यासाठी | इथे क्लिक करा |
अधिक माहिती जाणून घेण्यासाठी | इथे क्लिक करा |