NGEL Bharti 2026: NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये नवीन भरती. पगार 40,000

NGEL Bharti 2026 Notification

NGEL Bharti 2026: NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये विविध पदांची नवीन भरती सुरू झाली आहे. आणि यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 ऑगस्ट 2026 आहे. यामध्ये आकर्षक पगार मिळणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा. आणि अशाच अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

NTPC Green Energy Limited, a branch of NTPC Limited, NGEL Recruitment 2026 (NGEL Bharti 2026) for 114 Assistant Engineer – RE (Asset Management/Operation & Maintenance)Deputy General Manager-RE Posts.

महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

NGEL Recruitment 2026 Notification

भरती विभाग : NGEL द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार : आकर्षक पगाराची केंद्र शासनाची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.

ही भरती पहा : Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु (Musician) पदाची भरती. पगार 30000

NGEL Bharti 2026 Vacancy

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1असिस्टंट इंजिनिअर – RE (Asset
Management/Operation & Maintenance)
100
2डेप्युटी जनरल मॅनेजर-RE14
Total114

मासिक मानधन / वेतन : 40,000 ते 55,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन पद्धतीने.

वयोमर्यादा : 31 जुलै 2026 रोजी, [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

  1. पद क्र.1: 40 वर्षांपर्यंत.
  2. पद क्र.2: 44 वर्षांपर्यंत.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.

शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्यामुळे सविस्तर माहितीसाठी दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

  1. पद क्र.1: (i) इंजिनिअरिंग डिप्लोमा (Electrical/ Mechanical /Electronics/ Electrical & Electronics/ Instrumentation) (ii) 10 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.
  2. पद क्र.2: (i) 60% गुणांसह इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electrical & Electronics/ Electronics/ Control & Instrumentation/ Civil/ Mechanical) [SC/ST/PwBD:उत्तीर्ण श्रेणी] (ii) 12 वर्षे अनुभव असणे आवश्यक आहे.

NGEL Bharti 2026 Apply Online

महत्वाच्या तारखा :

घटनातारीख
अर्जाची शेवटची तारीख31 जुलै 2026
नोकरीचे ठिकाणपूर्ण भारत

Application Fee (अर्ज शुल्क) : General/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही].

टीप : या भरतीसाठी अधिक माहितीसाठी वरती दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

NGEL Bharti 2026 Notification PDF

NGEL Bharti 2026
NGEL Bharti 2026
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातजाहिरात साठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

शेअर करा NGEL Recruitment 2026 ही माहिती लगेच इतर मित्रांना आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला जॉइन करून वेबसाइट ला भेट देत रहा.

ही भरती पहा :