RRB Station Master Bharti 2026 Notification
भारतीय रेल्वे अंतर्गत 1265 पदांसाठी RRB Station Master Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे स्टेशन मास्टर पद भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2026 (11:59 PM) आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Government of India, Ministry of Railways, Railway Recruitment Board (RRB), Indian Railway Station Master Bharti 2026,RRB Station Master Recruitment 2026 (RRB Station Master Bharti 2026/Railway Bharti 2026) for 1265 Station Master Posts.
RRB Station Master Recruitment 2026 in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय रेल्वे अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : पूर्ण भारत.
ही भरती पहा : Post Office GDS Result 2026: भारतीय डाक विभाग-GDS च्या 23,757 पदांच्या मेगा भरतीची पहिली यादी जाहीर
RRB Station Master Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | स्टेशन मास्टर | 1265 |
| Total | 1265 |
एकूण रिक्त पदे : 1265 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Educational Qualification for RRB Station Master Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता: यासाठी उमेदवार पदवीधर असणे आवश्यक आहे.
वयोमर्यादा : 01 जानेवारी 2027 रोजी 20 ते 33 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन : उमेदवाराला 35,000 पासून पगार मिळणार आहे. पगार पदानुसार वेगवेगळा आहे त्यासाठी दिलेली पीडीएफ जाहिरात चेक करा.
ही भरती पहा : BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती, पगार 84,000 पर्यंत
RRB Station Master Bharti 2026 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/ExSM/ट्रान्सजेंडर/EBC/महिला: ₹250/-]
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2026 (11:59 PM)
परीक्षा: नमूद नाही
RRB Station Master Bharti 2026 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| शॉर्ट नोटिस | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर MECON Notification 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.
धन्यवाद!
