EIL Bharti 2026 Notification
इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड अंतर्गत 109 पदांसाठी EIL Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. या भरतीमद्धे वीवध पद भरण्यात येणार आहेत. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 02 नोव्हेंबर 2026 (दुपारी 02:00 वा.) आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
Engineers India Limited (EIL) has the following new vacancies and the official website is is www.engineersindia.com. This page includes information about the EIL Bharti 2026, EIL Recruitment 2026, and Engineers India Limited Jobs 2026 for more details Keep Visiting MN Naukri For The Latest Recruitment.
EIL Recruitment 2026 in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती इंजिनीयरिंग इंडिया लिमिटेड अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
नोकरीचे ठिकाण : नायजेरिया / इथिओपिया / भारत
ही भरती पहा : Post Office GDS Result 2026: भारतीय डाक विभाग-GDS च्या 23,757 पदांच्या मेगा भरतीची पहिली यादी जाहीर
EIL Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पद भरण्यात येणार आहे.
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| 1 | असोसिएट इंजिनिअर ग्रेड II / Associate Engineer Grade II | 19 |
| 2 | असोसिएट इंजिनिअर ग्रेड III / Associate Engineer Grade III | 47 |
| 3 | असोसिएट इंजिनिअर ग्रेड IV / Associate Engineer Grade IV | 36 |
| 4 | असोसिएट ऑफिसर ग्रेड II / Associate Officer Grade II | 07 |
एकूण रिक्त पदे : 109 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Educational Qualification for EIL Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता:
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता | वयाची अट |
| 1 | B.E./B.Tech./B.Sc-Engg (सिव्हिल / मेकॅनिकल / वेल्डिंग / NDT / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) + 05 वर्षे अनुभव | 37 वर्षांपर्यंत |
| 2 | B.E./B.Tech./B.Sc-Engg (सिव्हिल / मेकॅनिकल / वेल्डिंग / NDT / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) + 09 वर्षे अनुभव | 41 वर्षांपर्यंत |
| 3 | B.E./B.Tech./B.Sc-Engg (सिव्हिल / मेकॅनिकल / वेल्डिंग / NDT / इलेक्ट्रिकल / इन्स्ट्रुमेंटेशन) + 13 वर्षे अनुभव | 45 वर्षांपर्यंत |
| 4 | i) कला/वाणिज्य/विज्ञान शाखेतील पदवी + मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा + 14 वर्षे अनुभव ii) किंवा इंजिनिअरिंग डिप्लोमा + मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा + 13 वर्षे अनुभव iii) किंवा कोणत्याही शाखेतील इंजिनिअरिंग पदवी + मटेरियल मॅनेजमेंट डिप्लोमा + 05 वर्षे अनुभव | 37 वर्षापर्यंत. |
वयोमर्यादा : 30 सप्टेंबर 2026 रोजी, [SC/ST – 05 वर्षे सूट, OBC – 03 वर्षे सूट]
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन : 72,000/- ते 1,12,000/- रुपये दरमहा (एकत्रित, HRA व PF सह)
ही भरती पहा : BMC Bharti 2026: बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध जागांसाठी भरती, पगार 84,000 पर्यंत
EIL Bharti 2026 Apply Online
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : नाही.
अर्ज करण्याची शेवटची तारीख: 02 नोव्हेंबर 2026 (दुपारी 02:00 वा.)
EIL Bharti 2026 Notification PDF
भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर EIL Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी Website ला भेट देत जा.
धन्यवाद!
