Talathi Bharti 2026: मुदतवाढ झाली! महाराष्ट्र राज्य 1840 तलाठी पदांची मेगा भरती. पात्रता – पदवीधर

Talathi Bharti 2026 Notification

Maharashtra Talathi Bharti 2026: मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून 1840 तलाठी पदांसाठी तलाठी भरती 2026 ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोठी भरती जाहीर झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.

ही भरती पहा: MPSC Group C Bharti 2026: (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तब्बल 16,717 पदांची भरती

Tlathi Recruitment 2026 Vacancy Details

पदांची माहिती:

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1ग्राम महसूल अधिकारी (तलाठी)1539  1840
Total1840

Educational Qualification Talathi Bharti 2026

शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

मासिक पगार: यामध्ये ₹64,820 to ₹93,960 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.

Talathi Bharti 2026 Age Limit

वयाची अट: 10 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

वयामद्धे सूट: [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]

ही अपडेट पहा : Dr Rajendra Prasad Scholarship Program 2026: डॉ. राजेंद्र प्रसाद छात्रवृत्ती कार्यक्रम 2026: 10वी/12वी पास विद्यार्थ्यांना 30,000 रुपये स्कॉलरशिप! अर्ज प्रक्रिया व पूर्ण माहिती

How to Apply for Talathi Bharti 2026

अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

अर्ज शुल्क:

  • खुला प्रवर्ग: ₹394/-
  • मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-
  • माजी सैनिक: ₹44/-

नोकरीचे ठिकाण: पूर्ण महाराष्ट्र.

Talathi Bharti 2026 Important Dates

महत्वाच्या तारखा:

  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 05 ऑगस्ट 2026 27 नोव्हेंबर 2026
  • परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख: 08 ऑगस्ट 2026 30 नोव्हेंबर 2026
  • पूर्व परीक्षा: 24 जानेवारी 2027

Talathi Bharti 2026 Important Links

Talathi Bharti 2026
लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरात (New)येथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Online अर्जClick Here
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
Talathi Bharti Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :