Talathi Bharti 2026 Notification
Maharashtra Talathi Bharti 2026: मित्रांनो महाराष्ट्र शासनाकडून 1840 तलाठी पदांसाठी तलाठी भरती 2026 ही महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत मोठी भरती जाहीर झाली आहे. आणि यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 27 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपला ग्रुप जॉइन करा.
ही भरती पहा: MPSC Group C Bharti 2026: (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तब्बल 16,717 पदांची भरती
Tlathi Recruitment 2026 Vacancy Details
पदांची माहिती:
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ग्राम महसूल अधिकारी (तलाठी) | |
| Total | 1840 |
Educational Qualification Talathi Bharti 2026
शैक्षणिक पात्रता: कोणत्याही शाखेतील पदवी असणे आवश्यक आहे.
मासिक पगार: यामध्ये ₹64,820 to ₹93,960 पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे. त्यासाठी दिलेली अधिकृत पीडीएफ जाहिरात पहा.
Talathi Bharti 2026 Age Limit
वयाची अट: 10 ऑगस्ट 2026 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.
वयामद्धे सूट: [मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: 05 वर्षे सूट]
How to Apply for Talathi Bharti 2026
अर्ज पद्धती: ऑनलाइन अर्ज पद्धती आहे.
अर्ज शुल्क:
- खुला प्रवर्ग: ₹394/-
- मागासवर्गीय/आ.दु.घ/अनाथ: ₹294/-
- माजी सैनिक: ₹44/-
नोकरीचे ठिकाण: पूर्ण महाराष्ट्र.
Talathi Bharti 2026 Important Dates
महत्वाच्या तारखा:
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
05 ऑगस्ट 202627 नोव्हेंबर 2026 - परीक्षा शुल्क भरण्याची शेवटची तारीख:
08 ऑगस्ट 202630 नोव्हेंबर 2026 - पूर्व परीक्षा: 24 जानेवारी 2027
Talathi Bharti 2026 Important Links

| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात (New) | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | Click Here |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
Talathi Bharti Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
