Delhi University Bharti 2026 Notification
Delhi University Bharti 2026: दिल्ली विद्यापीठात असिस्टंट पदाच्या 215 जागांसाठी भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 नोव्हेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. व अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर हव्या असतील तर आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
ही भरती पहा: Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास
Delhi University Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | असिस्टंट | 215 |
| Total | 215 |
एकूण पदे: 215 पदे भरण्यात येणार आहेत.
Delhi University Bharti 2026 Qualification
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक माहिती पुढे दिली आहे.
- (i) कोणत्याही शाखेतील पदवी (ii) विद्यापीठ, संशोधन संस्था, केंद्र/राज्य सरकार, सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम (PSU), स्वायत्त संस्था किंवा किमान 200 कोटी रुपये किंवा त्याहून अधिक वार्षिक उलाढाल असलेल्या नामांकित खाजगी कंपन्या/कॉर्पोरेट बँकांमध्ये ‘ज्युनिअर असिस्टंट’ किंवा तत्सम पदावर दोन वर्षांचा अनुभव. (iii) इंग्रजी टायपिंगचा वेग 35 श.प्र.मि. किंवा हिंदी टायपिंगचा 35 श.प्र.मि.
पगार: नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयाची अट : 19 नोव्हेंबर 2026 रोजी 32 वर्षांपर्यंत असणे आवश्यक आहे.
ही भरती पहा: MSRTC Bharti 2026: एसटी महामंडळात 13,940 चालक आणि यांत्रिकी पदांची भरती! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
Delhi University Bharti 2026 Application Fees
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज शुल्क: GEN: ₹1000/- [OBC/EWS/महिला: ₹800/- SC/ST/PWD:₹600/-]
नोकरीचे ठिकाण: दिल्ली विद्यापीठ, दिल्ली (नवी दिल्ली)
Delhi University Bharti 2026 Apply Last Date
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख:
19 नोव्हेंबर 202630 नोव्हेंबर 2026 - परीक्षा: नमूद नाही

Delhi University Bharti 2026 Important Links
| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
Delhi University Bharti 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
