BMC Bharti 2026 Notification
बृहन्मुंबई महानगरपालिका मध्ये विविध पदांसाठी BMC Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 26 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे.
BMC- Brihan Mumbai Mahanagarpalika (MCGM- Greater Mumbai Municipal Corporation) announces new Recruitment to Fulfill the Vacancies For the posts “Program Coordinator, Data Entry Operator” on purely temporary, contractual basis.
BMC Recruitment 2026 in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला मुंबई मध्ये नोकरी मिळणार आहे.
ही भरती पहा : NTPC Bharti 2026: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती, हवी ही पात्रता
BMC Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे कार्यक्रम समन्वयक, डेटा एन्ट्री ऑपरेटर पदे भरण्यात येणार आहे.
एकूण रिक्त पदे : 03 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Educational Qualification for BMC Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता :
- Program Coordinator: (1) The candidate must hold an M.B.B.S. or other medical degree (BAMS/BHMS/BDS) recognized by the Maharashtra Medical Council or the National Medical Commission. (2) Preference will be given to candidates with a postgraduate qualification in Public Health or Health Administration (Diploma/Masters in Public Health/DHA/CHA). (3) Preference will also be given to candidates with at least one year of experience working in national health programs within public or semi-government organizations.
- Data Entry Operator: (1) The candidate must be a graduate in any discipline. (2) The candidate must have passed the Secondary School Certificate (SSC) examination—or an equivalent or higher-level examination—with Marathi (at either a higher or lower level) as a subject, for which there was a 100-mark question paper. (3) The candidate must have completed a typing course (with a duration of 6 months or more) from a government-recognized educational institution and must possess a certificate issued by the Government of Maharashtra. The required typing speed is a minimum of 30 words per minute (wpm) in Marathi and 40 wpm in English, along with a data entry speed of 8,000 key depressions. 4) The candidate should be proficient in using MS Word, Excel, and computer systems for basic statistical techniques, and must also be capable of performing various types of computer programming.
वयोमर्यादा : 45 वर्षे पर्यंत.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन : उमेदवाराला 18,000 रुपये ते 40,000 रुपये पर्यंत पगार मिळणार आहे.
ही भरती पहा : SIDBI Bharti 2026: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 68 जागांसाठी भरती, पगार 78 हजार पासून
BMC Bharti 2026 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : नाही.
निवड प्रक्रिया: मुलाखत.
BMC Bharti 2026 Apply Last Date
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: 26 नोव्हेंबर 2026 संध्याकाळी 05:00 PM पर्यंत.
- अर्ज सादर करण्याचा/ पाठवण्याचा पत्ता: वॉर्ड क्र. ३८, तळ मजला, असंसर्गजन्य रोग विभाग, कस्तुरबा रुग्णालय, आर्थर रोड जेल समोर, संत साने गुरुजी मार्ग, चिंचपोकळी, मुंबई- 400011
BMC Bharti 2026 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Brihan Mumbai Mahanagarpalika Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी ला भेट देत जा.
धन्यवाद!
