NTPC Bharti 2026 Notification
NTPC Bharti 2026: नॅशनल थर्मल पॉवर कॉर्पोरेशन लि. मध्ये विविध पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 03 डिसेंबर 2026 आहे. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. व अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर हव्या असतील तर आपला ग्रुप लगेच जॉइन करा.
ही भरती पहा: Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास
NTPC Bharti 2026 Vacancy Details
पदांची माहिती: या भरतीमधील रिक्त पदांची माहिती पुढे दिली आहे.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | मॅनेजर (फायनान्स) | 15 |
| 2 | डेप्युटी मॅनेजर (फायनान्स) | 25 |
| Total | 40 |
एकूण पदे: 40 पदे भरण्यात येणार आहेत.
NTPC Bharti 2026 Qualification
शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.
- पद क्र.1: (i) CA / CMA (ii) 12 वर्षे अनुभव
- पद क्र.2: (i) CA / CMA (ii) 10 वर्षे अनुभव
पगार: नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.
वयाची अट : 03 डिसेंबर 2026 रोजी पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- पद क्र.1 ते 4: 21 ते 30 वर्षे
- पद क्र.5 ते 7: 25 ते 33 वर्षे
वयामद्धे सूट: SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट
ही भरती पहा: MSRTC Bharti 2026: एसटी महामंडळात 13,940 चालक आणि यांत्रिकी पदांची भरती! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा
NTPC Bharti 2026 Application Fees
अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.
अर्ज शुल्क: GEN/OBC/EWS: ₹500/- [SC/ST/PWD/ExSM/महिला: फी नाही]
नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत
NTPC Bharti 2026 Apply Last Date
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 03 डिसेंबर 2026

NTPC Bharti 2026 Important Links
| लिंक | माहिती |
|---|---|
| लेटेस्ट अपडेट साठी चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | येथे क्लिक करा |
| Online अर्ज | Apply Online |
| अधिकृत वेबसाइट | Official Website |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| इतर अपडेट | इतर भरती |
NTPC Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा.
ही अपडेट पहा :
