Mantralaya Mumbai Bharti 2026 Notification
पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन मध्ये विविध पदांसाठी Mantralaya Mumbai Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 04 डिसेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे.
Maharashtra Tourism Department (Mantralaya Mumbai) has released new vacancies for Deputy Director and Assistant Director posts to be filled on deputation. You will get all the latest information about Mantralaya Mumbai Bharti 2026, Mantralaya Mumbai Recruitment 2026, Mantralaya Mumbai Jobs 2026 and Mantralaya Mumbai Careers from the official website www.maharashtra.gov.in.
Mantralaya Mumbai Recruitment 2026 in Marathi
भरतीचा विभाग : ही भरती पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन अंतर्गत होणार आहे.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला महाराष्ट्र (पद क्र.1: विभागीय कार्यालये – अमरावती, छत्रपती संभाजीनगर, नाशिक, नागपूर; पद क्र.2: पर्यटन संचालनालय, मुंबई). मध्ये नोकरी मिळणार आहे.
ही भरती पहा : NABARD Bharti 2026: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘प्रोजेक्ट असोसिएट’ पदांची भरती, पगार 75,000 पासून
Mantralaya Mumbai Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.
| पद क्र. | पदांचे नाव | जागा |
| 1 | उपसंचालक (Deputy Director) | 04 |
| 2 | सहायक संचालक (Assistant Director) | 01 |
एकूण रिक्त पदे : 05 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Educational Qualification for Mantralaya Mumbai Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे.
| पद क्र. | शैक्षणिक पात्रता व अनुभव |
| 1 | 1) मंत्रालयीन विभागातील अवर सचिव किंवा समतुल्य वेतनश्रेणीतील समान वेतनबँड व ग्रेड पेच्या पदावरील अधिकारी 2) मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल, वैयक्तिक माहिती व ना-विभागीय चौकशी प्रमाणपत्र आवश्यक |
| 2 | 1) कक्ष अधिकारी / सहायक कक्ष अधिकारी किंवा समतुल्य वेतनश्रेणीतील समान वेतनबँड व ग्रेड पेच्या पदावरील अधिकारी 2) मागील पाच वर्षांचे गोपनीय अहवाल, वैयक्तिक माहिती व ना-विभागीय चौकशी प्रमाणपत्र आवश्यक |
वयोमर्यादा : नमूद नाही.
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन : पद क्र.1: 67,700/- रुपये ते 2,08,700/- रुपये (एस-23); पद क्र.2: 41,800/- रुपये ते 1,32,300/- रुपये (एस-15).
ही भरती पहा : SIDBI Bharti 2026: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 68 जागांसाठी भरती, पगार 78 हजार पासून
BMC Bharti 2026 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑफलाइन पद्धतीने करावा लागणार आहे.
अर्ज शुल्क : नाही.
Mantralaya Mumbai Bharti 2026 Apply Last Date
- अर्ज करण्याची शेवटची तारीख: जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 15 दिवसांच्या आत (04 डिसेंबर 2026)
- अर्ज सादर करण्याचा/ पाठवण्याचा पत्ता: पर्यटन विभाग, मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई – 400032 (ई-मेल: tourism-4@mah.gov.in)
Mantralaya Mumbai Bharti 2026 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Mantralaya Mumbai Notification 2026 ही उत्तम संधी आहे. आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी ला भेट देत जा.
धन्यवाद!
