Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026 Notification
भारतीय सर्वोच्च न्यायालयात Junior Attendant पदांसाठी Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 नोव्हेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. तुम्हाला या भरतीची पूर्ण माहिती पुढे दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन व्हा.
The Supreme Court of India is the highest court and the highest judicial authority in the Republic of India. In India, it is the highest court of appeal in all criminal and civil cases. It also can exercise judicial review. The Supreme Court consists of the Chief Justice of India and not more than 33 other Judges and has wide ranging powers in the fields of original, appellate and advisory jurisdictions. Supreme Court Junior Court Attendant Recruitment 2026 (Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026) for 130 Junior Court Assistant Posts.
Supreme Court Junior Court Attendant Recruitment 2026
भरतीचा विभाग : ही भरती भारतीय सर्वोच्च न्यायालय अंतर्गत होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाची नोकरी तुम्हाला मिळू शकते.
भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.
श्रेणी : ही भरती केंद्र श्रेणी अंतर्गत होणार आहे.
नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला दिल्ली येथे नोकरी मिळणार आहे.
ही भरती पहा : NABARD Bharti 2026: राष्ट्रीय कृषी आणि ग्रामीण विकास बँकेत ‘प्रोजेक्ट असोसिएट’ पदांची भरती, पगार 75,000 पासून
Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026 Vacancy
पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर कोर्ट अटेंडंट | 130 |
| Total | 130 |
एकूण रिक्त पदे : 130 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.
Educational Qualification for Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026
आवश्यक शैक्षणिक पात्रता: यासाठी उमेदवार केवळ 10वी ते 12वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि लवकर अर्ज करा कारण केवळ दहावी पास वरती केंद्र शासनाची नोकरी मिळवण्याची ही खूप मोठी संधी आहे.
वयोमर्यादा : 01 ऑक्टोबर 2026 रोजी 18 ते 27 वर्षे असणे आवश्यक आहे. तसेच प्रवर्गानुसार वयामध्ये सूट देखील मिळणार आहे.
- SC/ST: 05 वर्षे सूट
- OBC: 03 वर्षे सूट
येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा
वेतन : यामध्ये 21,700 ते 69,100 रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका कारण केंद्र शासनाची चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे.
ही भरती पहा : SIDBI Bharti 2026: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 68 जागांसाठी भरती, पगार 78 हजार पासून
Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026 Apply
अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत.
अर्ज शुल्क : अर्ज शुल्क प्रवर्गानुसार वेगवेगळे आहे त्याची माहिती तुम्ही खाली पाहू शकता.
- GEN: ₹1500/-
- SC/ST/OBC/PWD/ExSM: ₹750/-
Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026 Apply Last Date
- ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 25 नोव्हेंबर 2026 (11:55 PM)
- परीक्षा: 26 डिसेंबर 2026
Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026 Notification PDF

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :
| सविस्तर माहिती | येथे क्लिक करा |
| अधिकृत पीडीएफ जाहिरात | येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनल | Join Now |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर Supreme Court Junior Court Attendant Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. ही माहिती तर मित्रांना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीबद्दल माहिती मिळेल. आणि राज्यातील व देशातील अशाच नवनवीन भरती अपडेट तुम्हाला या वेबसाईट वरती मिळत राहतील त्यामुळे वेबसाईटला भेट नक्की द्या.
धन्यवाद!
