GMC Akola Group D Bharti 2026: शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला गट-ड भरती, पात्रता 10वी

GMC Akola Group D Bharti 2026 Notification

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला मध्ये ग्रुप ड पदांसाठी GMC Akola Group D Bharti 2026 ही भरती सुरू झाली आहे. आणि अर्ज करण्याची शेवटची तारीख 18 डिसेंबर 2026 आहे. त्यामुळे ही संधी आजिबात सोडू नका. कारण यामध्ये तुम्हाला आकर्षक पगाराची नोकरी मिळणार आहे. तुम्हाला या भरतीची पूर्ण माहिती पुढे दिली आहे ती काळजीपूर्वक वाचा आणि अशाच लेटेस्ट अपडेट साठी आपल्या व्हाट्सअप व टेलिग्राम ग्रुपला लगेच जॉईन व्हा.

The full form of GMC Akola is Government Medical College and Hospital, Akola. GMC Akola has released new vacancies for various Group D (Class 4) equivalent posts. 

GMC Akola Group D Recruitment 2026

भरतीचा विभाग : ही भरती शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय अकोला अंतर्गत होणार आहे. त्यामुळे केंद्र शासनाची नोकरी तुम्हाला मिळू शकते.

भरतीचा प्रकार : या भरतीद्वारे उमेदवारांना चांगल्या पगाराची नोकरी मिळवण्याची चांगली संधी निर्माण झाली आहे.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

श्रेणी : ही भरती राज्य श्रेणी अंतर्गत होणार आहे.

नोकरीचे ठिकाण : नियुक्त उमेदवाराला अकोला येथे नोकरी मिळणार आहे.

ही भरती पहा : Mantralaya Mumbai Bharti 2026: पर्यटन विभाग, महाराष्ट्र शासन मध्ये उपसंचालक, सहायक संचालक पदासाठी भरती

GMC Akola Group D Bharti 2026 Vacancy

पदांचा सविस्तर तपशील : या भरतीमद्धे पुढील पदे भरण्यात येणार आहेत.

पद क्र.पदांचे नावजागा
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय, अकोला
1शिपाई (Peon)05
2प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant)14
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वोपचार रुग्णालय, अकोला
3कक्षसेवक (Ward Servant)47
4अपघात विभाग सेवक (Casualty Servant)06
5बाह्यरुग्ण सेवक (OPD Servant)04
6शिपाई (Peon)08
7पहारेकरी (Watchman)04
8प्रयोगशाळा परिचर (Laboratory Attendant)02
9क्ष-किरण परिचर (X-Ray Attendant)02
10आया (Aaya)03
11रक्तपेढी परिचर (Blood Bank Attendant)02
12सहाय्यक स्वयंपाकी (Assistant Cook)04

एकूण रिक्त पदे : 101 पदे भरण्यात येणार आहेत. त्यामुळे ही संधी सोडू नका.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Educational Qualification for GMC Akola Bharti 2026

आवश्यक शैक्षणिक पात्रता: यासाठी उमेदवार केवळ 10वी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. त्यामुळे ही संधी सोडू नका आणि लवकर अर्ज करा कारण केवळ दहावी पास वरती राज्य शासनाची नोकरी मिळवण्याची ही खूप मोठी संधी आहे.

वयोमर्यादा : 07 नोव्हेंबर 2026 रोजी 18 ते 38 वर्षे असणे आवश्यक आहे.

  • मागासवर्गीय: कमाल 43 वर्षे
  • दिव्यांग/प्रकल्पग्रस्त/भूकंपग्रस्त: कमाल 45 वर्षे

येथे तुमचे वय मोजा : खाली दिलेल्या वय गणयंत्रावरून पहा तुमचे वय किती आहे.

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा

वेतन : यामध्ये एस-1: 15,000/- रुपये ते 47,600/- रुपये मासिक वेतन मिळणार आहे. त्यामुळे ही संधी अजिबात सोडू नका कारण राज्य शासनाची चांगल्या पगाराची नोकरी मिळत आहे.

ही भरती पहा : SIDBI Bharti 2026: भारतीय लघु उद्योग विकास बँकेत 68 जागांसाठी भरती, पगार 78 हजार पासून

GMC Akola Group D Bharti 2026 Apply Online

अर्ज करण्याची पद्धत : उमेदवारांना अर्ज हा ऑनलाइन पद्धतीने करावा लागणार आहे. अर्ज करण्यासाठी लिंक तुम्हाला पुढे दिली आहे. त्यावरून तुम्ही थेट अर्ज करू शकणार आहेत.

अर्ज शुल्क : खुला प्रवर्ग: 1000/- रुपये [राखीव प्रवर्ग (मागास/EWS): 900/- रुपये; माजी सैनिक: फी नाही]

GMC Akola Group D Bharti 2026 Apply Last Date

  • Online अर्ज करण्यास सुरुवात: 17th नोव्हेंबर 2026 (दुपारी 16.00 पासून; )
  • ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख: 18 डिसेंबर 2026 
  • परीक्षा: संकेतस्थळावर कळविण्यात येईल

GMC Akola Group D Bharti 2026 Notification PDF

GMC Akola Group D Bharti 2026

भरतीसाठीच्या महत्त्वाच्या लिंक :

सविस्तर माहितीयेथे क्लिक करा
अधिकृत पीडीएफ जाहिरातयेथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा
जर तुम्ही चांगल्या पगाराची सरकारी नोकरी शोधत असाल तर GMC Akola Bharti 2026 ही उत्तम संधी आहे. ही माहिती तर मित्रांना लगेच शेअर करा जेणेकरून त्यांना या भरतीबद्दल माहिती मिळेल. आणि राज्यातील व देशातील अशाच नवनवीन भरती अपडेट तुम्हाला या वेबसाईट वरती मिळत राहतील त्यामुळे वेबसाईटला भेट नक्की द्या.

धन्यवाद!