Konkan Railway Bharti 2026 Notification
Konkan Railway Bharti 2026: जर तुम्हाला पण रेल्वे मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर सध्या कोकण रेल्वे मध्ये विविध पदांची भरती जाहीर झाली आहे. आणि यासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. यामध्ये एकूण 201 जागा भरण्यात येणार आहेत. त्यामुळे लवकर अर्ज करा आणि लेटेस्ट अपडेट साठी आपला व्हाटसप्प ग्रुप जॉइन करा.
Konkan Railway Corporation Limited (KRCL). Konkan Railway Recruitment 2026 (Konkan Railway Bharti 2026) for 201 Junior Engineer (Civil), Track Maintainer, Senior Section Engineer (S&T), ESTM-III, Section Controller, Station Master, Goods Train Manager, Assistant Loco Pilot, Senior Section Engineer (Mechanical), Junior Engineer (Mechanical), Technician-III (Mechanical), and Commercial Supervisor Posts.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
Konkan Railway Recruitment 2026 Notification
भरती विभाग : कोकण रेल्वे द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आकर्षक पगाराची केंद्र शासनाची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
ही भरती पहा : Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु (Musician) पदाची भरती. पगार 30000
NGEL Bharti 2026: NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये नवीन भरती. पगार 40,000
Konkan Railway Bharti 2026 Vacancy
पदाचे नाव : यांमध्ये पुढील विविध पदे भरण्यात येणार आहेत.
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | ज्युनियर इंजिनिअर (Civil) | 25 |
| 2 | ट्रॅक मेंटेनर | 57 |
| 3 | सिनियर सेक्शन इंजिनिअर (S&T) | 05 |
| 4 | ESTM-III | 15 |
| 5 | सेक्शन कंट्रोलर | 09 |
| 6 | स्टेशन मास्टर | 15 |
| 7 | गुड्स ट्रेन मॅनेजर | 10 |
| 8 | असिस्टंट लोको पायलट | 30 |
| 9 | सिनियर सेक्शन इंजिनिअर (Mechanical) | 06 |
| 10 | ज्युनियर इंजिनिअर (Mechanical) | 07 |
| 11 | टेक्निशियन-III (Mechanical) | 15 |
| 12 | कमर्शियल सुपरवायझर | 07 |
| Total | 201 |
शैक्षणिक पात्रता : शैक्षणिक पात्रता ही पुढील प्रमाणे असणे आवश्यक आहे.
- पद क्र.1: सिव्हिल इंजिनिअरिंग डिप्लोमा किंवा B.Sc (Civil Engineering)
- पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
- पद क्र.3: इंजिनिअरिंग पदवी (Electrical/ Electronics/IT /Communication Engineering /Computer Science & Engineering /Computer Science /Computer Engineering किंवा M.Sc. (Electronics)
- पद क्र.4: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (इलेक्ट्रिशियन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / वायरमन) किंवा 12वी (भौतिकशास्त्र आणि गणित) उत्तीर्ण
- पद क्र.5: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.6: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.7: कोणत्याही शाखेतील पदवी
- पद क्र.8: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT (आर्मेचर & कॉइल वाइंडर/ इलेक्ट्रिशियन/ इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक/ फिटर/ हीट इंजिन/ इन्स्ट्रुमेंट मेकॅनिक/ मशिनिस्ट/ मेकॅनिक डिझेल/मेकॅनिक (मोटर व्हेईकल)/ मिलराइट मेंटेनन्स मेकॅनिक/ मेकॅनिक रेडिओ अॅण्ड TV/ रेफ.& AC मेकॅनिक/ ट्रॅक्टर मेकॅनिक/ टर्नर/ वायरमन) किंवा 10वी उत्तीर्ण + संबंधित अप्रेंटिसशिप किंवा 10वी उत्तीर्ण + मेकॅनिकल / इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रॉनिक्स/ऑटोमोबाईल इंजिनिअरिंग डिप्लोमा
- पद क्र.9: इंजिनिअरिंग पदवी (Mechanical /Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining / Tools & Die Making / Automobile /Production Engineering) किंवा समतुल्य
- पद क्र.10: इंजिनिअरिंग डिप्लोमा (Mechanical / Electrical/ Electronics/ Manufacturing/ Mechatronics/ Industrial/ Machining/ Instrumentation & Control/ Tools & Machining/ Tools & Die Making/ Automobile/Production Engineering) किंवा समतुल्य
- पद क्र.11: 10वी उत्तीर्ण + NCVT/SCVT [फिटर / मेकॅनिक डिझेल / मेकॅनिक (रिपेअर अॅण्ड मेंटेनन्स ऑफ हेवी व्हेईकल्स) / मेकॅनिक ऑटोमोबाईल (अॅडव्हान्स्ड डिझेल इंजिन) / मेकॅनिक (मोटर व्हेईकल) / ट्रॅक्टर मेकॅनिक / वेल्डर / पेंटर / इलेक्ट्रिशियन / वायरमन / इलेक्ट्रॉनिक्स मेकॅनिक / मेकॅनिक पॉवर इलेक्ट्रॉनिक्स / मेकॅनिक (HT, LT इक्विपमेंट्स अॅण्ड केबल जॉइंटिंग)] किंवा 10वी उत्तीर्ण + CCAA
- पद क्र.12: कोणत्याही शाखेतील पदवी
मासिक मानधन / वेतन : 68,000 रुपये पर्यंत मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन पद्धतीने.
वयोमर्यादा : 01 ऑगस्ट 2026 रोजी पुढील प्रमाणे,
- ट्रॅक मेंटेनर: 18 ते 45 वर्षे
- उर्वरित पदे: 18 ते 36 वर्षे
वयामद्धे सूट : SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट.
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
Konkan Railway Bharti 2026 Apply Online
महत्वाच्या तारखा :
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्जाची शेवटची तारीख | लवकरच अपडेट करण्यात येईल |
| नोकरीचे ठिकाण | कोकण रेल्वे |
| परीक्षा | सप्टेंबर 2026 |
Application Fee (अर्ज शुल्क) :
- UR/OBC (NCL)/EWS: ₹1180/-
- SC/ST/ExSM/PWD/महिला/EBC/अल्पसंख्याक: CBT (संगणक-आधारित चाचणी) ला उपस्थित राहिल्यास शुल्क परत केले जाते (बँक शुल्क वजा करून).
टीप : या भरतीसाठी अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
Konkan Railway Bharti 2026 Notification PDF

| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | जाहिरात साठी येथे क्लिक करा |
| Online अर्ज [Starting: ऑगस्ट 2026 चा शेवटचा आठवडा] | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
शेअर करा Konkan Railway Bharti 2026 ही माहिती लगेच इतर मित्रांना आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला जॉइन करून वेबसाइट ला भेट देत रहा.
ही भरती पहा :
