Dr Rajendra Prasad Scholarship Program 2026: डॉ. राजेंद्र प्रसाद छात्रवृत्ती कार्यक्रम 2026: 10वी/12वी पास विद्यार्थ्यांना 30,000 रुपये स्कॉलरशिप! अर्ज प्रक्रिया व पूर्ण माहिती
Dr Rajendra Prasad Scholarship Program 2026 Dr Rajendra Prasad Scholarship Program 2026: भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. राजेंद्र प्रसाद यांच्या स्मृतीस व प्रेरणेने गुणवंत व होतकरू विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘डॉ. राजेंद्र प्रसाद छात्रवृत्ती कार्यक्रम’ (Dr. Rajendra Prasad Scholarship Program 2026-27) राबवला जात आहे. आर्थिक परिस्थिती बेताची असल्यामुळे उच्च शिक्षणापासून … Read more