ZP Bharti 2026: जिल्हा परिषदेमध्ये 15,600+ पदे रिक्त! मेगा भरती? जिल्ह्यानुसार रिक्त पदांची यादी येथे पहा
Maharashtra ZP Bharti 2026 Notification महाराष्ट्रातील तरुणांसाठी ZP Bharti 2026 बाबत मोठी बातमी समोर आली आहे. ग्रामविकास विभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातील 34 जिल्हा परिषदांमधील सरळसेवेच्या 29 संवर्गांत 1 ऑक्टोबर 2026 अखेर एकूण 15,626 पदे रिक्त आहेत. यात आरोग्य सेवक (महिला) 8,695, ग्रामपंचायत अधिकारी 3,152 आणि पशुधन पर्यवेक्षक 1,038 पदांचा समावेश आहे. मात्र एक गोष्ट सुरुवातीलाच स्पष्ट … Read more