BPCL Bharti 2026: भारत पेट्रोलियम मध्ये विविध पदांची भरती. 34,000 पर्यंत पगार

BPCL Bharti 2026 Notification

BPCL Bharti 2026: जर तुम्ही आकर्षक पगाराची नोकरी शोधत असाल तर भारत पेट्रोलियम द्वारे विविध पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे. आणि शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.

Bharat Petroleum Corporation Ltd-BPCL Recruitment 2026 (BPCL Bharti 2026) for 154 Process Technician (Chemical), Process Operator/Operator (Chemical), Technician/Operator (Mechanical) and Technician (Electrician) Posts.

महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.

BPCL Recruitment 2026 Notification

भरती विभाग : Bharat Petroleum Corporation Limited द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.

भरती प्रकार : आकर्षक पगाराची केंद्र शासनाची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.

ही भरती पहा : Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु (Musician) पदाची भरती. पगार 30000

NGEL Bharti 2026: NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये नवीन भरती. पगार 40,000

Bharat Petroleum Corporation Limited Recruitment 2026 Vacancy

पदाचे नाव :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1प्रोसेस टेक्निशियन (केमिकल)60
2प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल)64
3टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल)13
4टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन)17
Total154

शैक्षणिक पात्रता : यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. [Gen/OBC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]

  • पद क्र.1: (i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.2: (i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.3: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
  • पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (इंडस्ट्रियल कंट्रोल) डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.

मासिक मानधन / वेतन : ₹26,500 to ₹34,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.

अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन पद्धतीने.

वयोमर्यादा :  01 जुलै 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]

Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.

BPCL Bharti 2026 Apply Online

महत्वाच्या तारखा :

घटनातारीख
अर्जाची शेवटची तारीख13 ऑगस्ट 2026
नोकरीचे ठिकाणमुंबई & कोची
परीक्षासप्टेंबर 2026

Application Fee (अर्ज शुल्क) : Gen/OBC/EWS: ₹590/- [SC/ST/PWD: फी नाही].

टीप : या भरतीसाठी अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.

BPCL Bharti 2026 Notification PDF

BPCL Bharti 2026
BPCL Bharti 2026
सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनलयेथे क्लिक करा
अधिकृत जाहिरातजाहिरात साठी येथे क्लिक करा
ऑनलाइन अर्जयेथे क्लिक करा
अधिकृत वेबसाइटयेथे क्लिक करा
☑️ इतर महत्वाच्या अपडेटयेथे क्लिक करा

शेअर करा BPCL Bharti 2026 Notification ही माहिती लगेच इतर मित्रांना आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला जॉइन करून वेबसाइट ला भेट देत रहा.

ही भरती पहा :