Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

Assam Rifles Bharti 2026 Notification

Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2026 आहे. आणि यासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. व अशाच लेटेस्ट अपडेट तुम्हाला वेळेवर हव्या असतील तर आपला ग्रुप लगेच जॉइन करा.

ही भरती पहा: MPSC Group C Bharti 2026: (MPSC) महाराष्ट्र गट-क सेवा संयुक्त पूर्व परीक्षा 2026 अंतर्गत तब्बल 16,717 पदांची भरती

Assam Rifles Bharti 2026 Vacancy Details

पदांची माहिती :

पद क्र.पदाचे नावपद संख्या
1वॉरंट ऑफिसर (सायफर)124
2रायफलमन (इलेक्ट्रिकल फिटर सिग्नल)32
3रायफलमन (लाइनमन फील्ड)21
4रायफलमन (आर्मरर)29
5रायफलमन (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)10
6रायफलमन (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक)13
7रायफलमन (इलेक्ट्रिशियन मोटर व्हेईकल)22
8हवालदार (इन्स्ट्रुमेंट रिपेअरर/मेकॅनिक)06
9रायफलमन (मेटलस्मिथ)19
10रायफलमन (अपहोल्स्टर)03
11रायफलमन स्टोअर कीपर टेक्निकल (इलेक्ट्रिकल / मेकॅनिकल इंजिनिअर)16
12रायफलमन (व्हेईकल मेकॅनिक/फिटर)23
13रायफलमन (वेल्डर)02
14वॉरंट ऑफिसर (ड्राफ्ट्समन)02
15वॉरंट ऑफिसर (ऑपरेशन थिएटर टेक्निशियन)01
16वॉरंट ऑफिसर (फिजिओथेरपिस्ट)02
17रायफलमन (मेसन)29
Total354

एकूण पदे: 354 पदे भरण्यात येणार आहेत.

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now

Assam Rifles Bharti 2026 Qualification

शैक्षणिक पात्रता: शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. त्याची माहिती पुढे दिली आहे.

  1. पद क्र.1: 12वी उत्तीर्ण+ ITI (रेडिओ & टेलिव्हिजन/इलेक्ट्रॉनिक्स) किंवा इलेक्ट्रॉनिक्स / IT पदवी
  2. पद क्र.2: 10वी उत्तीर्ण
  3. पद क्र.3: (i) 10वी उत्तीर्ण   (ii) ITI (इलेक्ट्रिशियन)
  4. पद क्र.4: 10वी उत्तीर्ण
  5. पद क्र.5: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (इंजिनिअर इक्विपमेंट मेकॅनिक)
  6. पद क्र.6: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (रिकव्हरी व्हेईकल मेकॅनिक/रिकव्हरी व्हेईकल ऑपरेटर)
  7. पद क्र.7: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मोटर मेकॅनिक)
  8. पद क्र.8: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ITI (इन्स्ट्रुमेंटेशन)
  9. पद क्र.9: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (मेटलस्मिथ)
  10. पद क्र.10: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (अपहोल्स्टर)
  11. पद क्र.11: 10वी उत्तीर्ण
  12. पद क्र.12: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI/डिप्लोमा
  13. पद क्र.13: (i) 10वी उत्तीर्ण (ii) ITI (वेल्डर)
  14. पद क्र.14: (i) 12वी उत्तीर्ण (ii) आर्किटेक्चरल असिस्टंटशिप डिप्लोमा
  15. पद क्र.15: (i) 12वी उत्तीर्ण (ii) ऑपरेशन थिएटर टेक्निशियन डिप्लोमा
  16. पद क्र.16: (i) 12वी उत्तीर्ण (ii) फिजिओथेरपी डिप्लोमा
  17. पद क्र.17: 10वी उत्तीर्ण

पगार: नियमानुसार मासिक वेतन मिळणार आहे. दिलेली पीडीएफ जाहिरात पहा.

वयाची अट :  01 जुलै 2026 रोजी पुढीलप्रमाणे असणे आवश्यक आहे.

  1. पद क्र.1,6, & 14: 18 ते 25 वर्षे
  2. पद क्र.2,3, 4, 5, 7, 8, 9, 10, 11, 12, 13, 15, 16, & 17: 18 ते 23 वर्षे

वयामद्धे सूट:

नवीन अपडेट साठी ग्रुप Join Now
सर्व पीडीएफ साठी चॅनल Join Now
  • SC/ST: 05 वर्षे सूट
  • OBC: 03 वर्षे सूट

आपले वय मोजण्यासाठी येथे क्लिक करा- Age Calculator

ही भरती पहा: Talathi Bharti 2026: मुदतवाढ झाली! महाराष्ट्र राज्य 1840 तलाठी पदांची मेगा भरती. पात्रता – पदवीधर

Assam Rifles Bharti 2026 Application Fees

अर्ज करण्याची पद्धत: ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे.

अर्ज शुल्क: GEN/OBC: ₹100/- [SC/ST/ExSM/महिला: फी नाही]

नोकरीचे ठिकाण: पूर्ण भारत.

Assam Rifles Bharti 2026 Apply Last Date

  • अर्ज करण्याची शेवटची तारीख: 14 डिसेंबर 2026
  • भरती मेळाव्याची तारीख: 18 जानेवारी 2027 पासून
Oil India Limited Bharti 2026

Assam Rifles Bharti 2026 Important Links

लिंकमाहिती
लेटेस्ट अपडेट साठी चॅनलयेथे क्लिक करा
शुद्धीपत्रकClick Here
अधिकृत जाहिरातयेथे क्लिक करा
Online अर्जApply Online
अधिकृत वेबसाइटOfficial Website
सर्व अपडेट साठी WhatsApp चॅनलJoin Now
इतर अपडेटइतर भरती
Assam Rifles Recruitment 2026 ची ही माहिती सर्व मित्रांना आत्ताच शेअर करा. आणि जर तुम्हाला अशाच लेटेस्ट अपडेट वेळेवर हव्या असतील तर आपल्या Website ला भेट देत जा. 

ही अपडेट पहा :