Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 जागांसाठी भरती, पात्रता 10वी पास

Assam Rifles Bharti 2026

Assam Rifles Bharti 2026 Notification Assam Rifles Bharti 2026: असम राइफल्स मध्ये 354 पदांची भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज करण्याची शेवटची तारीख 14 डिसेंबर 2026 आहे. आणि यासाठी 10वी पास उमेदवार अर्ज करू शकणार आहेत. पुढे या भरतीची सर्व सविस्तर माहिती दिली आहे. त्यामुळे सर्व माहिती काळजीपूर्वक वाचा आणि त्यानंतरच अर्ज करा. व … Read more