BPCL Bharti 2026 Notification
BPCL Bharti 2026: जर तुम्ही आकर्षक पगाराची नोकरी शोधत असाल तर भारत पेट्रोलियम द्वारे विविध पदांची मेगा भरती सुरू झाली आहे. यासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया आहे. आणि शेवटची तारीख 13 ऑगस्ट 2026 आहे. त्यामुळे लवकरात लवकर अर्ज करा. आणि या संधीचा लाभ घ्या.
Bharat Petroleum Corporation Ltd-BPCL Recruitment 2026 (BPCL Bharti 2026) for 154 Process Technician (Chemical), Process Operator/Operator (Chemical), Technician/Operator (Mechanical) and Technician (Electrician) Posts.
महत्वाची सूचना: अर्जदारांनी अर्ज करण्यापूर्वी अधिकृत PDF जाहिरात काळजीपूर्वक वाचा. भरती संदर्भात तुमचा गैरसमज किंवा आर्थिक नुकसान झाल्यास त्याची जबाबदारी आमची नसेल.
BPCL Recruitment 2026 Notification
भरती विभाग : Bharat Petroleum Corporation Limited द्वारे जाहिरात प्रकाशित करण्यात आली आहे.
भरती प्रकार : आकर्षक पगाराची केंद्र शासनाची नोकरी मिळवण्यासाठी उत्तम संधी आहे.
ही भरती पहा : Indian Air Force Agniveervayu Bharti 2026: भारतीय हवाई दलात अग्निवीरवायु (Musician) पदाची भरती. पगार 30000
NGEL Bharti 2026: NTPC ग्रीन एनर्जी लिमिटेड मध्ये नवीन भरती. पगार 40,000
Bharat Petroleum Corporation Limited Recruitment 2026 Vacancy
पदाचे नाव :
| पद क्र. | पदाचे नाव | पद संख्या |
| 1 | प्रोसेस टेक्निशियन (केमिकल) | 60 |
| 2 | प्रोसेस ऑपरेटर/ऑपरेटर (केमिकल) | 64 |
| 3 | टेक्निशियन/ऑपरेटर (मेकॅनिकल) | 13 |
| 4 | टेक्निशियन (इलेक्ट्रिशियन) | 17 |
| Total | 154 |
शैक्षणिक पात्रता : यासाठी शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी आहे. [Gen/OBC/EWS: 60% गुण, SC/ST/PWD: 50% गुण]
- पद क्र.1: (i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
- पद क्र.2: (i) केमिकल इंजिनिअरिंग/केमिकल टेक्नोलॉजी डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
- पद क्र.3: (i) मेकॅनिकल इंजिनिअरिंग डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
- पद क्र.4: (i) इलेक्ट्रिकल / इलेक्ट्रिकल & इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग / इलेक्ट्रिकल पॉवर सिस्टिम / इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग (इंडस्ट्रियल कंट्रोल) डिप्लोमा (ii) 01 वर्ष अनुभव असणे आवश्यक.
मासिक मानधन / वेतन : ₹26,500 to ₹34,000 रुपये मासिक वेतन मिळणार आहे.
अर्ज करण्यासाठी पद्धती : ऑनलाइन पद्धतीने.
वयोमर्यादा : 01 जुलै 2026 रोजी 18 ते 25 वर्षे [SC/ST: 05 वर्षे सूट, OBC: 03 वर्षे सूट]
Age Calculator: फक्त जन्म तारखेवरून आपले वय मोजा.
BPCL Bharti 2026 Apply Online
महत्वाच्या तारखा :
| घटना | तारीख |
|---|---|
| अर्जाची शेवटची तारीख | 13 ऑगस्ट 2026 |
| नोकरीचे ठिकाण | मुंबई & कोची |
| परीक्षा | सप्टेंबर 2026 |
Application Fee (अर्ज शुल्क) : Gen/OBC/EWS: ₹590/- [SC/ST/PWD: फी नाही].
टीप : या भरतीसाठी अधिक माहितीसाठी दिलेली अधिकृत जाहिरात वाचा.
BPCL Bharti 2026 Notification PDF

| सविस्तर माहिती साठी आपला टेलेग्राम चॅनल | येथे क्लिक करा |
| अधिकृत जाहिरात | जाहिरात साठी येथे क्लिक करा |
| ऑनलाइन अर्ज | येथे क्लिक करा |
| अधिकृत वेबसाइट | येथे क्लिक करा |
| ☑️ इतर महत्वाच्या अपडेट | येथे क्लिक करा |
शेअर करा BPCL Bharti 2026 Notification ही माहिती लगेच इतर मित्रांना आणि अशाच महत्वाच्या अपडेट साठी आपल्या ग्रुप ला जॉइन करून वेबसाइट ला भेट देत रहा.
ही भरती पहा :
