Maha Metro Bharti 2026: 10वी पास वर नागपूर व पुणे मेट्रोमध्ये विविध पदांसाठी मोठी भरती! पगार 1,00,000 पर्यंत

Maha Metro Bharti 2026

Maha Metro Bharti 2026 Notificaiton Maha Metro Bharti 2026: महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड (Maha Metro) मध्ये नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे. महा मेट्रोने नागपूर मेट्रो रेल प्रोजेक्ट आणि पुणे मेट्रो रेल प्रोजेक्टसाठी ज्युनियर इंजिनिअर, टेक्निशियन, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट आणि इतर पदांच्या जागेसाठी भरती निघाली आहे. यासाठी अर्ज करण्याची शेवटची तारीख 25 सप्टेंबर 2026 … Read more