MSRTC Bharti 2026: एसटी महामंडळात 13,940 चालक आणि यांत्रिकी पदांची भरती! परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची मोठी घोषणा

MSRTC Bharti 2026

MSRTC Bharti 2026 New Update MSRTC Bharti 2026: सरकारी नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (MSRTC, म्हणजे आपली लालपरी) एक मोठी बातमी आली आहे. परिवहन मंत्री आणि ST महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी 13,980 चालक व यांत्रिकी (मेकॅनिक) पदांच्या भरतीला गती देण्याचे निर्देश दिले आहेत. ही ST महामंडळ भरती 2026 कंत्राटी पद्धतीने होणार … Read more